Download
the marathi
font
 
   आमच्याबद्दल     उपयोगी माहिती     वारंवार विचारण्यात येणारे प्रश्न     आर्थिक शिक्षण     तक्रारी     इतर दुवे 
½þÉä¨É >> +?vɺÉÚSÉxÉÉ - Display
Note : To obtain an aligned printout please download the (113.00 kb ) version to your machine and then use respective software to print the story.
Date: 23/11/2017
‘उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँक लि.’ ह्यांचा, भारतीय रिझर्व बँक अधिनियम 1934 च्या दुस-या शेड्युलमध्ये समावेश

आरबीआय/2017-18/91
डीबीआर.क्र.आरईटी.बीसी.97/12.07.150/2017-18

नोव्हेंबर 16, 2017

सर्व अनुसूचित बँका

महोदय

‘उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँक लि.’ ह्यांचा, भारतीय रिझर्व बँक अधिनियम 1934 च्या दुस-या शेड्युलमध्ये समावेश

आमच्याकडून सांगण्यात येते की, अधिसूचना डीबीआर.एनबीडी.(एसएफबी-युएमएफएल).क्र.2689/16.13.216/2017-2018 दि. ऑक्टोबर 4, 2017 अन्वये आणि भारतीय राजपत्र (भाग 3, विभाग 4) दि. नोव्हेंबर 7, 2017 मध्ये प्रसिध्द केल्यानुसार ‘उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँक लि.’ ह्यांचा समावेश, भारतीय रिझर्व बँक अधिनियम 1934 च्या दुस-या शेड्युल मध्ये करण्यात आला आहे.

आपला विश्वासु,

(एम जी. सुप्रभात)
उप-महाव्यवस्थापक

 
  © ¦ÉÉ®úiÉÒªÉ ‡®úZÉ´ÉÇ ¤ÉÄEò, ºÉ´ÉÇ ½þCEò º´ÉÉvÉÒxÉ

SÉÉÆMɱªÉÉ où¹ªÉɺÉÉ`öÒ +ÉªÉ <Ç 5 ´É iªÉÉ´É®úÒ±É 1024 X 768 ‡®úZÉÉ䱪ÉÖ„ÉxÉ +ºÉÉ´Éä