Download
the marathi
font
 
   आमच्याबद्दल     उपयोगी माहिती     वारंवार विचारण्यात येणारे प्रश्न     आर्थिक शिक्षण     तक्रारी     इतर दुवे 
½þÉä¨É >> +?vɺÉÚSÉxÉÉ - Display
Note : To obtain an aligned printout please download the (355.00 kb ) version to your machine and then use respective software to print the story.
Date: 09/03/2017
मणीपुर राज्यात सात नवीन जिल्ह्यांची निर्मिती – लीड बँकेची जबाबदारी सोपविणे

आरबीआय/2016-17/248
एफआयडीडी.सीओ.एलबीएस.बीसी.क्र.23/02.08.001/2016-17

मार्च 9, 2017

अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक,

सर्व लीड बँका

महोदय/महोदया,

मणीपुर राज्यात सात नवीन जिल्ह्यांची निर्मिती – लीड बँकेची जबाबदारी सोपविणे

राजपत्र अधिसूचना दि. डिसेंबर 8, 2016 अन्वये, मणीपुर सरकारने, मणीपुर राज्यात सात नवीन जिल्हे निर्माण केल्याचे अधिसूचित केले आहे. ह्या सात जिल्ह्यांची जबाबदारी पुढीलप्रमाणे लीड बँकांवर सोपविण्यात आली आहे.

अनुक्र नवनिर्मित जिल्हा पूर्वीचा जिल्हा नवनिर्मित जिल्ह्याखालील पोटविभाग लीड बँकेची जबाबदारी देण्यात आलेली बँक नवीन जिल्ह्याला दिलेला डिस्ट्रिक्ट वर्किंग कोड
1 इम्फाळ पूर्व इम्फाळ पूर्व पोरोम्पाट कैरओ बित्रा आणि सावोम्बुंग युनायटेड बँक ऑफ इंडिया 151
2 जिरीबाम इम्फाळ पूर्व जिरीबाम आणि बोरोबेक्रा युनायटेड बँक ऑफ इंडिया 387
3 सेनापति सेनापति तादुबी, पाओमाता, पुरुल, विलाँग, चिलीवाई फाईंबुंग, तुईजांग वाईचाँग साँग-साँग & लैरोचिंग   150
4 कांगपोक्पी सेनापति कांगपोकी, चम्फाई, सैतू गामफाझोल कांगछुप गेलजांग, सैकुल, लुंगटिन, आयलंड आणि बुंगटे चिरु स्टेट बँक ऑफ इंडिया 388
5 थौबल थौबल थौबल आणि लीलोंग स्टेट बँक ऑफ इंडिया 153
6 काकचिंग थौबल काकचिंग आणि वैखाँग स्टेट बँक ऑफ इंडिया 389
7 चंडेल चंडेल चंडेल, चाकपैरॉन्ग आणि खेनजॉय स्टेट बँक ऑफ इंडिया 157
8 तेंगनौपाल चंडेल माची, मोरेह आणि तेंगनौपाल युनायटेड बँक ऑफ इंडिया 391
9 उख्रुल उख्रुल उख्रुल, लुंगचोंग- मईफाई, चिंगाई आणि जेसामी युनायटेड बँक ऑफ इंडिया 154
10 कामजाँग उख्रुल कामजाँग, सहमफुंग, कासोम खुल्लन आणि फुंग्यार युनायटेड बँक ऑफ इंडिया 392
11 चुरचंदपूर चुरचंदपूर चुरचंदपूर, संगाईकोट, टूइबुओंग, मुआनुअम, सिंगनगाट, हँगलेप, कांगवाई, सामुलामैन आणि साईकोत स्टेट बँक ऑफ इंडिया 152
12 फेर्जवाल चुरचंदपूर, फेर्जवाल , थानलॉन, परबुंग- टिपईमुख वांगई रेंज स्टेट बँक ऑफ इंडिया 393
13 तामेनग्लोंग तामेनग्लोंग तामेनग्लोंग, तामेई आणि टोऊसेम युनायटेड बँक ऑफ इंडिया 156
14 नोनेय तामेनग्लोंग नुंगबा, खोऊपम, लोंगमेई, (नोनेय) आणि हाओचोंग युनायटेड बँक ऑफ इंडिया 394

(2) ह्याशिवाय, बँकांनी बीएमआर अहवाल पाठविण्यासाठी नवीन जिल्ह्यांचे डिस्ट्रिक्ट वर्किंग कोड्सही देण्यात आले आहेत.

(3) मणीपुर राज्यामधील पूर्वीच्या जिल्ह्यांच्या, लीड बँकांच्या जबाबदारीत कोणताही बदल नाही.

आपला विश्वासु,

(अजय कुमार मिस्रा)
मुख्य महाव्यवस्थापक

 
  © ¦ÉÉ®úiÉÒªÉ ‡®úZÉ´ÉÇ ¤ÉÄEò, ºÉ´ÉÇ ½þCEò º´ÉÉvÉÒxÉ

SÉÉÆMɱªÉÉ où¹ªÉɺÉÉ`öÒ +ÉªÉ <Ç 5 ´É iªÉÉ´É®úÒ±É 1024 X 768 ‡®úZÉÉ䱪ÉÖ„ÉxÉ +ºÉÉ´Éä