Download
the marathi
font
 
   आमच्याबद्दल     उपयोगी माहिती     वारंवार विचारण्यात येणारे प्रश्न     आर्थिक शिक्षण     तक्रारी     इतर दुवे 
½þÉä¨É >> +?vɺÉÚSÉxÉÉ - Display
Note : To obtain an aligned printout please download the (110.00 kb ) version to your machine and then use respective software to print the story.
Date: 13/10/2016
लघु बचत योजनांसाठीच्या व्याजदरात सुधारणा

आरबीआय/2016-2017/82
डीजीबीए जीएडी.881/15.02.005/2016-17

ऑक्टोबर 13, 2016

अध्यक्ष/मुख्य कार्यकारी अधिकारी, सार्वजनिक भविष्यनिधी
हाताळणा-या एजन्सी बँका, किसान विकासपत्र-2014,
सुकन्या समृध्दी खाते, ज्येष्ठ नागरिक बचत योजना-2014.

महोदय,

लघु बचत योजनांसाठीच्या व्याजदरात सुधारणा

कृपया, वरील विषयावरील आमचे परिपत्रक डीजीबीए जीएडी.13/15.02.005/2016-17, दिनांक जुलै 7, 2016 चा संदर्भ घ्यावा. भारत सरकारने त्यांचे कार्यालयीन पत्र (ओएम) क्र.एफ.क्र.1/04/2016–एनएसII, दिनांक सप्टेंबर 29, 2016 आणि अधिसूचना क्र. 5(4) –बी(पीडी)/2016 दिनांक ऑक्टोबर 3, 2016 अन्वये, निरनिराळ्या लघु बचत योजनांसाठी, वित्तीय वर्ष 2016-17 च्या तिस-या तिमाहीसाठीचे सुधारित व्याज-दर कळविले होते. (प्रती जोडल्या आहेत).

ह्या परिपत्रकातील मजकुर, आपल्या बँकेच्या, सरकारी लघु बचत योजना हाताळणा-या शाखांना, योग्य ती कारवाई करण्यासाठी कळविण्यात यावा. तसेच, ह्या योजनांच्या वर्गणीदारांच्या माहितीसाठी ही परिपत्रके आपल्या शाखांच्या सूचना फलकांवरही प्रदर्शित करण्यात यावीत,

आपला

(व्ही.एस.प्राजिश)
(सहाय्यक महाव्यवस्थापक),
सोबत - वरील प्रमाणे.

 
  © ¦ÉÉ®úiÉÒªÉ ‡®úZÉ´ÉÇ ¤ÉÄEò, ºÉ´ÉÇ ½þCEò º´ÉÉvÉÒxÉ

SÉÉÆMɱªÉÉ où¹ªÉɺÉÉ`öÒ +ÉªÉ <Ç 5 ´É iªÉÉ´É®úÒ±É 1024 X 768 ‡®úZÉÉ䱪ÉÖ„ÉxÉ +ºÉÉ´Éä