Download
the marathi
font
 
   आमच्याबद्दल     उपयोगी माहिती     वारंवार विचारण्यात येणारे प्रश्न     आर्थिक शिक्षण     तक्रारी     इतर दुवे 
����� >> |ÉäºÉ ‡®ú±ÉÒVÉäºÉ - Display
Note : To obtain an aligned printout please download the (128.00 kb ) version to your machine and then use respective software to print the story.
Date: 13/02/2019
दि करीम नगर को-ऑपरेटिव अर्बन बँक लि., करीम नगर, तेलंगाना ह्यांचेवर आर्थिक दंड लागु

फेब्रुवारी 13, 2019

दि करीम नगर को-ऑपरेटिव अर्बन बँक लि., करीम नगर, तेलंगाना ह्यांचेवर आर्थिक दंड लागु

बँकिंग विनियामक अधिनियम 1949 च्या (सहकारी सोसायट्यांना लागु असलेला) कलम 46 च्या पोटकलम 4 सह वाचित, कलम 47अ(1)(क) खाली तिला दिलेल्या अधिकारांचा वापर करुन, भारतीय रिझर्व बँकेने, दि करीम नगर को-ऑपरेटिव अर्बन बँक लि., करीम नगर, तेलंगाना ह्यांचेवर रु.50,000/- (रुपये पन्नास हजार) आर्थिक दंड लागु केला असून, तो दंड, भारतीय रिझर्व बँकेने अनुपालन अहवाल पाठविण्याबाबत दिलेले निर्देश/मार्गदर्शक तत्वे/सूचनांचे उल्लंघन केले गेले असल्याने लावण्यात आला आहे.

भारतीय रिझर्व बँकेने वरील बँकेला एक कारणे दाखवा नोटिस पाठविली होती व त्यावर त्या बँकेने तिचे लेखी उत्तरही सादर केले होते. ह्या प्रकरणातील सत्य व त्या बँकेने त्यावर दिलेले उत्तर विचारात घेऊन रिझर्व बँकेने निष्कर्ष काढला की उल्लंघन झाले असून त्यासाठी दंड लावणे आवश्यक आहे.

अजित प्रसाद
सहाय्यक सल्लागार

वृत्तपत्र निवेदन : 2018-2019/1927

 
  © ��ɮ�i�Ҫ� ���Zɴ�� ���E�, �ɴ�� ��CE� ����v��x�

S���Mɱ��� o����ɺ��`�� +ɪ� <� 5 �� i��ɴɮ�ұ� 1024 X 768 ���Z��䱪�ք�x� +��ɴ��