Download
the marathi
font
 
   आमच्याबद्दल     उपयोगी माहिती     वारंवार विचारण्यात येणारे प्रश्न     आर्थिक शिक्षण     तक्रारी     इतर दुवे 
½þÉä¨É >> |ÉäºÉ ‡®ú±ÉÒVÉäºÉ - Display
Note : To obtain an aligned printout please download the (83.00 kb ) version to your machine and then use respective software to print the story.
Date: 16/11/2015
‘एल’ हे इनसेट अक्षर असलेल्या ₹ 1000/- च्या बँक नोटा आरबीआय देणार

नोव्हेंबर 16, 2015

‘एल’ हे इनसेट अक्षर असलेल्या ₹ 1000/- च्या बँक नोटा आरबीआय देणार

दोन्हीही नंबरिंग पॅनल्समध्ये ‘एल’ हे इनसेट अक्षर असलेल्या, महात्मा गांधी मालिका - 2005 मधील ₹ 1000/- मूल्याच्या बँक नोटा, रिझर्व बँक लवकरच वितरित करणार आहे. ह्या नोटांवर रिझर्व बँकेचे गव्हर्नर, डॉ. रघुराम जी राजन ह्यांची सही व मागील बाजूस 2015 हे छपाईचे वर्ष असेल. आता दिल्या जाणा-या ₹ 1000/- च्या नोटांचे डिझाईन, सर्व बाबतीत, ह्या आधी देण्यात आलेल्या महात्मा गांधी मालिका - 2005 प्रमाणेच व अतिरिक्त लक्षणे (नंबर पॅनल्समध्ये वाढत्या आकाराचे अंक, ब्लीड लाईन्स, व मागील बाजूवर मोठी केलेली ओळख-खूण) ह्यासह असेल. ही लक्षणे असलेल्या नोटा सर्वप्रथम सप्टेंबर 2015 मध्ये देण्यात आल्या होत्या.

रिझर्व बँकेने भूतकाळात दिलेल्या ₹ 1000 मूल्याच्या सर्व नोटा वैध चलन असणे सुरुच राहील.

अल्पना किल्लावाला
प्रधान मुख्य महाव्यवस्थापक

वृत्तपत्र निवेदन: 2015-2016/1158

 
  © ¦ÉÉ®úiÉÒªÉ ‡®úZÉ´ÉÇ ¤ÉÄEò, ºÉ´ÉÇ ½þCEò º´ÉÉvÉÒxÉ

SÉÉÆMɱªÉÉ où¹ªÉɺÉÉ`öÒ +ÉªÉ <Ç 5 ´É iªÉÉ´É®úÒ±É 1024 X 768 ‡®úZÉÉ䱪ÉÖ„ÉxÉ +ºÉÉ´Éä