Download
the marathi
font
 
   आमच्याबद्दल     उपयोगी माहिती     वारंवार विचारण्यात येणारे प्रश्न     आर्थिक शिक्षण     तक्रारी     इतर दुवे 
½þÉä¨É >> +?vɺÉÚSÉxÉÉ - Display
Note : To obtain an aligned printout please download the (110.00 kb ) version to your machine and then use respective software to print the story.
Date: 23/11/2017
विशेष ठेव योजना (एसजीएस) - 1975
कॅलेंडर वर्ष 2017 साठी व्याजाचे प्रदान

आरबीआय/2017-18/100
डीजीबीए.जीबीडी.क्र.1387/15.01.001/2017-18

नोव्हेंबर 23, 2017

अध्यक्ष/व्यवस्थापकीय संचालक/मुख्य कार्यकारी अधिकारी/
विशेष ठेव योजना 1975 हाताळणा-या एजन्सी बँका

महोदय,

विशेष ठेव योजना (एसजीएस) - 1975
कॅलेंडर वर्ष 2017 साठी व्याजाचे प्रदान

आम्ही येथे सांगू इच्छितो की, एसडीएस 1975 संबंधित राजपत्रित अधिसूचना भारत सरकारच्या वेबसाईटवर (egazette.nic.in) उपलब्ध असून त्यांचा मार्गदर्शनासाठी उपयोग केला जाऊ शकतो. कृपया खात्री केली जावी की, एसडीएस 1975 साठीचे, कॅलेंडर वर्ष 2017 साठीचे व्याज, राजपत्रात दिलेल्या दराने खातेधारकांना दिले जात आहे.

(2) येथे सांगण्यात येते की, कॅलेंडर वर्ष 2017 साठीचे, व्याज एसडीएस खाते धारकांना, इलेक्ट्रॉनिक रीतीने किंवा अकाऊंट पेयी चेकने, जानेवारी 1, 2018 रोजीच दिले जावे. मात्र त्याबाबत, आमए परिपत्रक सीओ.डीटी.क्र.15.01.001/एच-3527/2003-04 दि. डिसेंबर 30, 2003 मध्ये दिलेल्या, सध्या लागु असलेल्या सूचना लागु असतील.

(3) कृपया आपल्या सर्व ठेवी-कार्यालयांना सुयोग्य सूचना द्याव्यात.

आपला विश्वासु,

(हर्ष वर्धन)
व्यवस्थापक

 
  © ¦ÉÉ®úiÉÒªÉ ‡®úZÉ´ÉÇ ¤ÉÄEò, ºÉ´ÉÇ ½þCEò º´ÉÉvÉÒxÉ

SÉÉÆMɱªÉÉ où¹ªÉɺÉÉ`öÒ +ÉªÉ <Ç 5 ´É iªÉÉ´É®úÒ±É 1024 X 768 ‡®úZÉÉ䱪ÉÖ„ÉxÉ +ºÉÉ´Éä