Download
the marathi
font
 
   आमच्याबद्दल     उपयोगी माहिती     वारंवार विचारण्यात येणारे प्रश्न     आर्थिक शिक्षण     तक्रारी     इतर दुवे 
½þÉä¨É >> +?vɺÉÚSÉxÉÉ - Display
Note : To obtain an aligned printout please download the (111.00 kb ) version to your machine and then use respective software to print the story.
Date: 21/09/2017
भारतीय रिझर्व बँक अधिनियम 1934 च्या सेकंड शेड्युलमध्ये ‘सूर्योदय स्मॉल फायनान्स बँक लि.’ चा समावेश

आरबीआय/2017-18/62
डीबीआर.क्र.आरईटी.बीसी.87/12.07.150/2017-18

सप्टेंबर 21, 2017

सर्व अनुसूचित वाणिज्य बँका

महोदय

भारतीय रिझर्व बँक अधिनियम 1934 च्या सेकंड शेड्युलमध्ये ‘सूर्योदय स्मॉल फायनान्स बँक लि.’ चा समावेश

येथे कळविण्यात येते की, सप्टेंबर 2, 2017 च्या भारतीय राजपत्रात (भाग 3 - विभाग 4) प्रसिध्द केल्यानुसार व अधिसूचना क्र. डीबीआर.एनबीडी.(एसएफबी-सुर्योदय).क्र.766/16.13.216/2017-18 दि. जुलै 24, 2017 अन्वये ‘सूर्योदय स्मॉल फायनान्स बँक लि.’ ह्यांचा समावेश, भारतीय रिझर्व बँक अधिनियम 1934 च्या सेकंड शेड्युलमध्ये करण्यात आला आहे.

आपला विश्वासु,

(एम.जी.सुप्रभात)
उप महाव्यवस्थापक

 
  © ¦ÉÉ®úiÉÒªÉ ‡®úZÉ´ÉÇ ¤ÉÄEò, ºÉ´ÉÇ ½þCEò º´ÉÉvÉÒxÉ

SÉÉÆMɱªÉÉ où¹ªÉɺÉÉ`öÒ +ÉªÉ <Ç 5 ´É iªÉÉ´É®úÒ±É 1024 X 768 ‡®úZÉÉ䱪ÉÖ„ÉxÉ +ºÉÉ´Éä